दृष्टीकोन............
प्रत्येकाचा जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगला असतो. आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाकडे आपण वेगवेगळ्या नजरेने पाहतो. म्हनुनच तर कोणाला ग्लास अर्धा भरलेला दिसतो तर कोणाला अर्धा रिकामा .
असो पण प्रत्येक गोष्टी नकारार्थी रहन्यापेक्षा त्यातून चांगले काहीतरी शोधले पाहिजे हेच सांगणारा हा एक सुन्दर प्रसंग...........
सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धाने ......एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलआश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता..न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं,"समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत,तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ??..मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?.
"त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,"यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही.पण या माशाला विचारा,"त्याला काय फ़रक पडला ?" ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.....
जीवनही असेच सुंदर आहे फ़क्त दृष्टीकोन सुंदर हवा . संदीप.......

No comments:
Post a Comment